History of Pune
पुण्यातील पेठांची यादी व माहिती (इतिहास) पेठेचे नांव पेठ कोणी वसविली कोणत्या वर्षी वसविली नांवामागचे कारण कसबा पेठ राष्ट्रकूट राजे ५ व्या शतकात गुरुवार पेठ शहाजी राजे १६२५ सोमवार पेठ दादोजी कोंडदेव १६३६ मंगळवार पेठ दादोजी कोंडदेव १६३७ शुक्रवार पेठ निळोपंत मुजूमदार १६७० रविवार पेठ निळोपंत मुजूमदार १६७० शनिवार पेठ मोरोपंत पिंगळे १६७५ भवानी पेठ संभाजीमहाराज १६८२ भवानी मातेच्या मंदिरावरून नांव पडले घोरपडे पेठ सेनापती संताजी घोरपडे १६९२ त्यांचे स्मरणार्थ बुधवार पेठ औरंगजेब १७०३ गणेश पेठ सखारामबापू बोकिल १७४८ नंतर गणेशाचे नांव सदाशिव पेठ सदाशिवराव पेशवे १६५७ त्यांचे स्मरणार्थ नारायण पेठ नारायनराव पेशवे १७७० त्यांचे स्मरणार्थ रास्ता पेठ सरदार रास्ते १७८० त्यांचे स्मरणार्थ नाना पेठ नाना फडणवीस १७८३ त्यांचे स्मरणार्थ गंज पेठ (हिचेच आत्ताचे नांव महात्म...