कलौंजि..( कांद्याचे बी).. काळे जीरेः।

💫💫 कलौंजि..( कांद्याचे बी).. काळे जीरेः। 

हा एक असा मसाला आहे कि,, मृत्यू शिवाय,, सर्व आजार नामशेष करतो,. हिचा दैंनदिन जीवनात वापर म्हणजे ,, निरोगि,, सुद्रूढ,, आयुष्य.. प्रत्येक भाजीत चव तर आणतोच, पण पोटात जाऊन औषधी काम करतो..
##* कलौंजि गरम पाण्यासोबत घेतल्यास, अस्थमा बरा होतो. सर्दि, दमा, खोकला, यावर गुणकारि केसांकरता फायदेशिर आहे

##* टक्कल पडत असेल तर, कलौंजि तेल आँलिव्ह तेलात मिसळून लावावे, आळा बसून केस जाण्याचे थांबते,, व नविन केस उगवतात, ,, मधूमेहाचि,, हि शत्रूच आहे,, रोज जेवणानंतर एक चमचा कलौंजि पावडर पाण्यासोबत घेतल्यास शर्करा नियंत्रित राहते,।

##*. कलौंजित, आयर्न, सोडिअम, कँलशिअम, पोटँशिअम, व फायबर विपुल प्रमाणांत असते, एमीनो अँसिड, व प्रोटिन देखिल भरपूर प्रमाणात आहे, तीव्र डोकेदुखिवर कलौंजीचे तेल मस्तकावर चोळल्यास आराम पडतो,. स्म्रूतिभ्रंश, अल्जायमर, होउ देत नाही,.

##* उच्च रक्तदाब, संतूलित राहतो, कोलेस्ट्रोलचे प्रमाण व्यवस्थित राहते,. कलौंजित ,,पोटँशिअम, चे प्रमाण जास्त असल्याने , डायबेटिस, नियंत्रणात राहतो, एक ग्लास द्राक्षांच्या रसात कलौंजि तेल मिसळून घेतल्यास
,, कँसर,, सारखी व्याधि वर विजय मिळवता येतो..

##* दिवसांतून किमान २,३., ग्रँम, कलौंजिचे सेवन करावे,. वजन कमी होते,. टाचांना भेगा आल्यास कलौंजिचे तेल लिंबाच्या रसात मिसळून लावावे, भेगा भरून येतात,. रोग प्रतिकार शक्ती वाढते,. बद्धकोष्ठ, बवासिर, आतड्यांचि दुर्बलता दूर करते..

##* कलौंजि गुणधर्माने उष्ण, तिक्त, आहे,. तेव्हा वात, कफ विकारांवर, फायदेशिर आहे,. विशेषतः हिवाळ्यात याचे सेवन दूधातून तेल टाकून केल्यास रक्ताभिसरण चांगले होते, चरबिची गाठ वितळते,
कच्चि पपयी,५ ग्रँम, गूळ५ ग्रँम, व ४ थेंब कलौंजि तेल मिसळून घेतल्यास मूत्रखडा विरघळून बाहेर पडतो,.

##* कर्णदूखिवर कलौंजीचे तेलाचे थेंब कानात टाकल्यास कानाचे दूखणे बरे होते,, , बाळाला दूध पाजणार्या स्रियांनि एक कप दूधात २ थेंब कलौंजि तेल टाकुन घेतल्यास बाळाला भरपुर दूध मिळते,.
डोक्यांत होणार्या कोंड्यावर ३०० ग्रँम कलौंजि तेल, ३०० ग्रँम, आँलिव्ह आँईल, व ३० ग्रँम मेंदि पावडर घेउन ते शिजवून मग गाळून डोक्याला लावावे.,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मल्लखांब

27 नक्षत्र मंत्र आणि वनस्पती...

*राशी अनुसार कुणी कोणते वृक्ष लावावेत*