*राशी अनुसार कुणी कोणते वृक्ष लावावेत*
*राशी अनुसार कुणी कोणते वृक्ष लावावेत*
*मेष*= खैर / आवळा/ रूई
*वृषभ*= औदुंबर/ जांभूळ/ खैर
*मिथून*=चंदन/ वेळू/ लिंब
*कर्क*=पिंपळ/नागचाफा/पळस
*सिंह*=रूई / वड/ पळस
*कन्या*=नारळ/ बेल/ जाई
*तुळ*=अर्जुन/ बेल/औदुंबर
*वृश्चिक*=खैर/ सौंदड/ बेल
*धनु* = फनस/ पिंपळ/ वेत
*मकर*= रूई / शमी/ वड
*कुंभ*=आंबा/ कळंब/ वड
*मीन*= कडुलिंब /मोह /चंदन /वड
*टीप* :- ज्या व्यक्तींना आज झाड लावायला शक्य नसेल त्यानी....
पुष्य नक्षत्रावर, सिद्धि योगावर,
उत्तरा नक्षत्रावर,आषाढी एकादशी,
गुरु पौर्णिमा,
भाद्रपद श्रावण मासारंभ
या दिवशी वृक्ष लावल्यास उत्तम फळे मिळतील.
*लक्ष्मी प्राप्ती* साठी पिंपळ/ औदुंबर/ पांढरि जास्वंद/ रुइ मांदार/आंबा लावावा.
*आरोग्यप्राप्तीसाठी* बेल / वड / नारळ / निर्गुडी / पळस / तुळस लावावेत.
*संकटनिवारणासाठी* खैर / बेल /पिंपळ /चंदन
*मनोकामनापूर्तीसाठी* पळस निर्गुडी /नारळ /रुइ / कडुलिंब/ पारीजातक / आवळा हे वृक्ष लावावेत.
या कारणाने का होईना, प्रत्येकाने एक तरी वृक्ष जरूर लावा आणि जगवा🙏
🌹🌳🌿🌾🌻🌱🌴🌿🌹 ॥ श्री गुरुदेव दत्त ॥
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा